१. Basic Commission
• प्रत्येक paid signup वर ₹१,००० commission — course ची किंमत कितीही असो.
• Commission फक्त Main Course purchase वर. Free (Foundation) signup वर नाही.
• एकाच student ने पुन्हा घेतल्यास दुसरी commission नाही.
२. Recurring Commission (भविष्यातील Courses)
• 30-day window तुमच्या SIGNUP DATE पासून सुरू होते — पहिल्या referral पासून नाही.
• 30 दिवसांत 10 students = 5% | 20 = 10% | 30 = 15% | 40 = 20% | 50 = 25% lifetime.
• 30 दिवसांत 10 पेक्षा कमी students — recurring commission नाही.
• Tier एकदा unlock झाली की कायमसाठी राहते. फक्त भविष्यातील नवीन courses वर लागू.
३. Withdrawal
• Minimum withdrawal: ₹२,०००
• Payment फक्त UPI द्वारे. 7 working days मध्ये transfer.
• वार्षिक commission ₹१५,००० पेक्षा जास्त असल्यास TDS लागू.
४. महत्त्वाचे नियम
• Self-referral पूर्णपणे बंद — account कायमचे ban होईल.
• Spam / fraud / fake signups — account तात्काळ बंद होईल.
• Coupon code कायमस्वरूपी — बदलता येणार नाही.
• कुठल्याही course purchase वर No Refund policy.
📋 संपूर्ण नियम व Tier Details बघा →